Institute of Banking Personnel Selection, IBPS PO अधिसूचना 2022 आज, 1 ऑगस्ट, 2022 रोजी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही सरकारी नोकरी अधिसूचना जारी करून, IBPS ने PO/MTs च्या 6,432 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक विद्यार्थाना IBPS PO भर्ती साठी फॉर्म भरायचे असेल तर त्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावे – ibps.in वर नोंदणी करू शकतात
2 ऑगस्ट 2022. IBPS PO अधिसूचना 2022 मध्ये PO भरती प्रक्रियेसाठी पात्रता, अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया इत्यादी सर्व महत्त्वाच्या तपशीलांचा उल्लेख आहे. IBPS PO भरती 2022 मध्ये इच्छुक विद्यार्थाना प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे की या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
दरवर्षी प्रमाणे, यावेळी देखील, IBPS PO भर्ती 2022 जारी केली आहे – प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी. प्रत्येक टप्प्यावर, उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि फक्त निवडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव पुढील फेरीत नमूद केले जातील. खालील महत्वाच्या तारखांचे संपूर्ण वेळापत्रक तपासा.IBPS PO भर्ती
IBPS PO Recruitment 2022: Important date
Title | Details |
Online application process | August 2 to 22, 2022 |
Payment of Application Fees/Intimation Charges | August 2 to 22, 2022 |
Call Letters for Pre-Exam training | September/October 2022 |
IBPS PO Pre Exam Training | September/October 2022 |
IBPS PO Prelims Call Letter | October, 2022 |
IBPS PO Prelims 2022 | October, 2022 |
IBPS PO Prelims Result 2022 | November, 2022 |
IBPS PO Mains Call Letter | November, 2022 |
IBPS PO Main Exam | November, 2022 |
IBPS PO Main Result 2022 | December, 2022 |
Download of call letters for interview | January/February, 2023 |
उमेदवारला शंका आल्यास दिलेल्या लिंकवरून थेट तपशील काढणे, IBPS PO अधिसूचना 2022 देखील पाहू शकतात. उद्या नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, अर्ज करण्यासाठी आणि लिंक येथे अपडेट केली जातील. अधिक माहितीसाठी ibps.in या अधिकृत वेबसाइटवर तपासा.