Maharashtra Police Bharti महाराष्ट्र राज्य पोलीस 17311 जागांसाठी मेगा भरती

Maharashtra Police Bharti 2024. The Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. Maharashtra Police Bharti 2024, SRPF Bharti 2024 (Maharashtra Police Recruitment 2024) for 17311 Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF, & Prison Constable Posts in all Over Maharashtra. www.marathilive.in/police-bharti

Maharashtra Police Recruitment 2024 Overview

State ConcernedMaharashtra
Recruitment AgencyMaharashtra State Police Department
Vacancies17471 positions
Vacancy NamePolice Constable
Application ModeOnline

पदाचे नाव:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पोलीस शिपाई (Police Constable)9532
2पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
3पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)1686
4पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)4293
5 कारागृह शिपाई (Prison Constable)1800

Educational Qualification Maharashtra Police Recruitment 2024

१) पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

२) पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक परीक्षा:


पुरुष 
महिलागुण 
धावणी (मोठी)1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणी (लहान)100 मीटर100 मीटर15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक)15 गुण
Total50 गुण 

Maharashtra Police Recruitment 2024 Age Limit

पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे

पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे

पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

31 मार्च 2024 रोजी, मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट

How to Apply for the Maharashtra Police Constable Recruitment 2024

१) सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://policerecruitment2024.mahait.org ला भेट द्या

२) “नंतर एक वेळा नोंदणी (OTR)” या लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी प्रोफाइल तयार करा

३) त्यानंतर, UPSC Recruitment ची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे

४) “ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करणे आवश्यक आहे.

५) यानंतर, उमेदवाराने सर्व माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.

६) नंतर आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

७) अर्ज फायनल सबमिट करण्या पूर्वी तपासून घ्यावे नंतर आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.

८) त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा आणि तो सुरक्षित ठेवा

Maharashtra Police Recruitment 2024 Application Dates

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here