Thursday, February 22, 2024
HomeLifestyleबँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया | Bank Account Opening Information in Marathi

बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया | Bank Account Opening Information in Marathi

बँकेत खाते कसे open  करायचे आपले स्व:ताचे हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे कारण आज आपण कोणत्याही खाजगी किंवा सरकारी ठिकाणी बँक पासबुक मागितले जाते

त्या वेळेला आपलयाला  बँक खात्याची गरज भासते  आणि आपण बँकेत जातो व विचार विनिमय करण्याचा प्रयत्न करीत असतो

 आजकाल जवळजवळ प्रत्येकाचे बँक खाते आहे बँकेत खाते असणे आजकाल प्रत्येकासाठी खूप महत्वाचे झाले आहे . बँक खाते असणे देखील आपल्याला अनेक फायदे देते . याद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पेमेंट करू शकता ,कारण बँकेशी संबंधित सर्व कामांसाठी तुमच्याकडे बँकेत खाते असणे आणि बँकेने दिलेल्या सुविधा आणि योजनांचा लाभ घेणे अनिवार्य आहे. जर तुमचे बँक खाते असेल तर तुम्ही तुमचे पैसे तुमच्या खात्यात सुरक्षित ठेवू शकता.

बँक खाते चे प्रकार :

जर तुम्हाला बँक खाते उघडण्याचे असेल तर तुमच्या समोर प्रश्न येतो कि आपण कोणत्या प्रकारचे खते Open करायचे कारण खात्याचे  प्रकार आपल्यास पाहावयास मिळतो.

 1. जसे कि तुम्हाला पैसे जमा करायचे असेल तर आपण (Saving Account) बचत खाते Open करतो
 2. आणि दुसरे खाते म्हणजे जेव्हा आपण रोजच्या दैनंदिन जीवनात व्याहार करायचे असल्यास (Current Account )चालू खाते काढतो.

बचत खाते  ( Saving Account )

बचत खाते हे असे खते आहे कि आपण नोकरीत किंवा उद्योग धंद्यात कमविले पैसे शिलक पडले असता त्या पैशाला सुरक्षित ढेवणे आणि त्याची पुढील भविष्यासाठी राखीव करून देवाने हे व्यक्तीला वाटते अतिरिक्त पैसे पडले असतील तर तुम्ही बँकेत बचत खाते उघडू शकता आणि त्यावर व्याज घेऊ शकता आणि तुम्ही त्यावर ४% ते ६% व्याज दर घेऊ शकता.

चालू खाते ( current Account )

चालू खाते असे खाते आहे कि आपण आपल्या दैनंदिन कामासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो जसे की तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा दररोज तुम्हाला हजारो, लाखांचे व्यवहार करायचे असतील तर तुम्ही चालू खाते उघडावे.त्या मुळे तुम्हाला अतिशय योग्य प्रकारे व्यहार करण्यास मदद होऊ शकतो.

या खात्यामध्ये, तुम्ही एका महिन्यात केलेल्या व्यवहारांची संख्या मर्यादित नाही, जी बचत खात्यात आहे. पण चालू खात्यात तुम्हाला बँकेकडून कोणतेही व्याज दर दिले जाणार नाही.

बँक खाते उघडन्याची प्रक्रिया । Bank Account Opening Process

बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी, एखादे वैध ओळखपत्र, राहत्या जागेची हमी देणारा पत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो फॉर्मसोबत बँकेकडे सबमिट करून तुम्ही बँकेमध्ये खाते उघडू शकता.

 1. सर्व प्रथम तुम्हाला बँकेत जाऊन बँक खात्याचा फॉर्म घ्यावा लागेल
 2. हा फॉर्म पूर्णपणे मोफत दिला जातो
 3. फॉर्म घेतल्या नंतर ,आपल्याला अचूक पणे भरणे आवश्यक आहे
 4. या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची वैक्तीक माहिती भरणे
 5. फॉर्म भरण्यासाठी ब्लू पेन किंवा ब्लॅक पेन वापरा.
 6. फॉर्म मध्ये मागितलेली माहिती जसे तुमचे नाव, आहे तसे पत्ता ,जन्म तारीख ,मोबाईल नं  खात्याचा प्रकार इत्यादी माहिती भरावी लागेल.
 7. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमची स्वाक्षरी 3 ते 4 वेळा करावी लागेल.
 8. फॉर्ममध्ये फोटो चिटकवणे व मागितलेली सर्व कागद पत्रे जोडावे
 9. प्रत्येक कागदपत्रावर तुमची स्वाक्षरी करा.
 10. यानंतर, तुमचा फॉर्म बँक कर्मचाऱ्याकडून तपासून घ्या आणि सबमिट करा.
 11. जर तुम्हालाही एटीएम आणि चेक बुक हवे असेल तर ते फॉर्ममध्ये टिक करा.
 12. अशा प्रकारे तुमचे बँक खाते उघडले जाईल.

बँकेत खाते उघडण्यासाठी लागणारे कागद पत्र

 1. तुमचा पासपोर्ट साइज फोटो
 2. आधार कार्ड
 3. पैन कार्ड (करंट अकाउंट साठी आवश्यक)
 4. ड्रायविंग लायसन्स
 5. वोटर आई-डी कार्ड
 6. वीज बिल
 7. या सर्व कागद पत्रे ची फोटो कॉफी  

बँक खाते उघडण्याचे फायदे काय आहे

बँक खाते उखडण्याचे फायदे असे आहे कि आपण एखादया ठिकाणी गेलो असता आपल्या जवळचे पैसे संपले आणि एखांदा व्यक्ति पैशाची गरज भागवू शकला नाही त्या वेळेला आपण आपल्याशी संलग्न व्यक्ती कडून पैसे टाकून घेऊ शकतो त्या साठी बँक खाते असणे आवश्यक आहे त्या मुळे आपण आपले पैसे कुठेही काढण्यास मदद होईल.

बँक खाते उघडताना बँकेत पैसे किती भरावे

सर्व प्रथम आपण कोणत्या शाखेत व कोणत्या योजनेतून खाते काढत आहे याचा ठराविक मूल्य निश्चित केले जाते जसे कि एखांदी व्यक्ती ला शुन्य बजेटचे खाते काढायचे असल्यास त्याला पैसे भरावे लागणार नाही भारतामध्ये असे खूप शाखा आहे की त्यामध्ये स्थिर बॅलेन्स असणे गरजेचं आहे नाही तर त्यामध्ये कपात होऊ शकतो उदाहरण जसे कि

 • Sate Bank Of India मध्ये स्थिर बॅलेन्स १००० रुपये ,
 • ICICI बँकेत तर १०,००० रुपयाची स्थिर रक्क्म ठेवावे लागतात

डिजिटल खाते उघडता येते का

आजच्या काळा मध्ये जग खुप समोर गेलेल दिसत आहे. कि व्यक्ति हा घरी बसून सुद्धा डिजिटल प्रक्रिया करण्याचा मार्ग शोधात आहे त्यामुळॆ  त्याला कोणत्याही शाखेत किंवा दुकानामध्ये जाण्याची गरज नाही अशा वेळेस वेळेची बचत आणि कमी वेळेत आपले काम आटोपण्याच्या प्रक्रीमध्ये नेहमी धड पडत असतो त्या मूळे सरकारने डिजिटल सेवा म्हणून डिजिटल कामाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केलेल दिसत आहे. आजच्या काळामध्ये डिजिटल खाते फार महत्वाचे झाले आहे त्यासाठी सरकारने अधिकृत वेबसाईटची  निर्मिती करून डिजिटल खाते काढण्याची परवानगी दिली आहे

सूचना:

आज आम्ही या पोस्टच्या माध्यमातून आपण बँकेत खाते घडण्याची प्रक्रिया पहिला सोबतच बँकेत खाते उघडण्यासाठी कागदपत्रे कोण कोणते लागतात ते देखील , पहिले आहे

अशा करतो कि तुम्हाला तुमच्या बँक खाते बद्दल सर्व प्रशनांचा तोडगा मिळालेले असेल जर काही शंका असतील तर कंमेंट करून नक्की विचारा

Madanlal Chilate
Madanlal Chilatehttps://marathilive.in
मी या मराठी ब्लॉगचा संस्थापक आहेत. तो एक व्यावसायिक ब्लॉगर आहे ज्याला SEO, त Technology, इंटरनेट या विषयांमध्ये रुची आहे. जर तुम्हाला ब्लॉगिंग किंवा इंटरनेटशी संबंधित काही माहिती हवी असेल तर तुम्ही येथे मोकळेपणाने विचारू शकता.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments