Bombay High Court Peon Recruitment 2023 मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती अधिसूचना जारी: मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई/हमाल रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकूण 133 पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत, ज्यासाठी तुम्ही 24 मार्च 2023 ते 07 एप्रिल 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकता. बॉम्बे हायकोर्ट शिपाई भरती 2023 साठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार भरतीने निर्धारित केलेले सर्व निकष पूर्ण करण्यास सक्षम आहेत, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे फॉर्म सबमिट करावा.त्याच प्रमाणे खाली वेबसाइट लिंक दिलेली आहे.
⇒ पदाचे नाव: शिपाई / हमाल.
⇒ रिक्त पदे: 133 पदे.
⇒ शैक्षणिक पात्रता: ७वी उत्तीर्ण.
⇒ वयाची अट: 18 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
Fee: General/OBC/EWS/SC/ST/PWD/ExSM/महिला:₹ 25
⇒ वेतन: 15,000 रुपये – ते 47,600 पर्यंत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 एप्रिल 202
Online अर्ज: Apply Online https://bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php