महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय रेशन धान्य बंद होणार सगळयांनी हा फॉर्म भरा

सर्व रेशनकार्ड धारकांना सूचित करण्यात येते कि अंत्योदय प्राधान्य योजने अन्तर्गत कुटुंबातील उच्च उत्पन्न नागरिकांनी स्वेइच्छेने अन्नधान्यचा लाभ सोडावे

दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत आपल्या इच्छेने सोडणे कारण धान्य सोडणेचे अर्ज संबंधित रास्त भाव दुकान दाराकडे किंवा परिमंडळाकडे जमा करावे अन्यथा ०१ सप्टेंबर २०२२ पासून उच्च उत्पन्न असणाऱ्या व कुटुंबातील सदस्याचे नाव चार चाकी एअर कॅन्डीशन किंवा सरकारी तसेच खाजगीमध्ये कुटुंबातील सदस्याचे मिळून ५९००० / पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास व्यक्तींचे धान्य बंद करून आजपर्यंत घेतलेल्या धान्याची रोख वसुली बाजार भाव प्रमाणे करण्यात येईल. तसेच शासनाची फसवणूक केली असे समजले जाणार याची नोंद सर्व रेशन धारकांना घ्यावी

resan 1
Marathilive.in

सर्व रेशनकार्ड धारकांना सूचित करण्यात येते शासनाचे सुधारित सुचणे नुसार सूचित केले जाते. पुढील प्रमाणे

१ ) सर्व रेशनकार्ड धारकांच्या कुटुंबात कोणतीही व्यक्ती शासनाच्या किंवा खाजगी क्षेत्रात सेवेत असल्यास

२ )  रेशनकार्ड धारकांच्या कुटुंबात २ चाकी ३ चाकी ४ चाकी ट्रॅक्टर असल्यास

३ ) कुटुंबातील सदश्यांचे मिळून ५९००० वार्षिक उत्पन्न

४ ) ५ एक्कर पेक्षा जास्त जमीन असल्यास (ओलित, सिंचन विहरीसह

५ ) RC मध्ये घराचे पक्के बांधकाम असल्यास सवलतीच्या दराप्रमाणे कार्डावरील धान्य उचल करत असल्यास सादर कार्ड धारकाने स्वतःहून आपल्या कार्डाची वर्गवारी करून घ्यावी

अन्यथा सवलतीच्या दारात आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची शासकीय दराप्रमाणे वसुली करण्यात येईल. सर्व रेशनकार्ड धारकांच्या याची नोंद घ्यावी

संदर्भात स्पष्टीकरणसह : अंत्योदय अन्न धान्य योजनेत सर्व रेशनकार्ड धारकांना घरातील सदश्य कोणत्याही शासकीय व निमन शासकीय सेवेत असल्यास. तसेच घरामध्ये २ चाकी ३ चाकी ४ चाकी ट्रॅक्टर कार बागायत दार शेतकरी, मोठ्या मोठ्या कंपनीत काम करणारे कामगार व कारखान्यात परमनंट असणारे कामगार, आयकर भरणारे, पक्के घर, बिल्डिंग ५ एकर पेक्षा जास्त अंत्योदय अन्न धान्य योजनेतुन  दिनांक ३१/०८/ २०२२ पर्यंत बाहेर पडा (give it up ) फॉर्म स्वइच्छेने भरून देणे बाबत.

रेशन वरील अन्न धान्य सोडा; अन्यथा कारवाई करण्यात येईल

सरकारी नोकरदार, बागायत शेती ,खासगी क्षेत्रातील जास्त पगार असलेल्याना रेशनवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडा असे जाहीर सूचना जिला पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केला आहे.

कारण अति जास्त गरजू नागरिक गरीब कुटुंबातील व्यक्ती हे रेशन पासून वंचित असल्याचे कळले आहे त्या मुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी स्वतःहून रेशनवरून आपले नाव कमी करून घ्यावे असे आव्हान त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here