आता महाराष्ट्र शाशनाच्या वतीने रोजगार भत्ता योजनेअंतर्गत प्रतिमहिना मिळणार 5000 रुपये.

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता हे महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी आर्थिक मदत म्हणून सुशिक्षित युवकांना कोणत्याही प्रकारे बेरोजगारिचा सामना करावे लागले नाही पाहिजे यासाठी Maharashtra Berojgar Bhatta या योजनेच्या माध्यमातून स्व:बळावर उभ राहण्याची संधी महाराष्ट्र शासनाने मोठे मोलाचे योगदान केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश युवक हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे ते बेरोजगार आहेत. बहुतांश युवक तर गरिबी रेषेखाली सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना आपला रोजगार कसा मिळेल व त्याचप्रमाणे कोणताही उद्योग सुरु करणे म्हणचे त्याचा संबंध आर्थिक गोष्टींशी येतोच.

rojgar

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचे मुख्य उद्दिष्ट्ये

 • महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक मदद मिळावी यासाठी Maharashtra Berojgari Bhatta ही योजना राबवण्यात आली आहे.
 • दरमहा बेरोजगार युवकांना 5000 रुपयांची आर्थिक मदद केली जाते.
 • योजनेअंतर्गत जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत सुशिक्षित बेरोजगार युवकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
 • राज्यातील बेरोजगार युवकांना आर्थिक मदद करणे व त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेमागचा मुख्य हेतु आहे.
 • बेरोजगार भत्ता योजनेतून मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते.
 • महाराष्ट्र रोजगार भत्ता योजनेच्या मदतीने बेरोजगार युवक दैनंदिन जीवनात आपले गरजा पूर्ण करू शकतात.
 • Maharashtra Berojgari Bhatta योजने अंतर्गत मिळणार्‍या पैशाच्या सहाय्याने युवकांना नवीन नोकरीसाठी प्रवास खर्च तसेच अर्ज भरण्यासाठी मदद होईल.
योजनेचे नाव Maharashtra Berojgari Bhatta Yojana
योजनेची सुरुवात २०२०
योजनेची सुरुवात कोणी केली महाराष्ट्र राज्य शासन
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार
बेरोजगारी भत्ता रक्कम ५०००/- रूपये प्रति महिना
योजनेचा उद्देशसुशिक्षित बेरोजगार युवकांना
आर्थिक मदत करणे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचे लाभ घेण्यासाठी अटी व पात्रता

 • Maharashtra Berojgar Bhatta Yojana फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी युवक-युवतींसाठी आहे.
 • जे तरुण सुशिक्षित, बेरोजगार (उत्पनाचे इतर कोणतेही साधन नाही) आहेत तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 • अर्जदार कमीत कमी १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि यासाठी 21 ते 35 वर्षांची वयोमार्यादा दिली आहे.
 • वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरतील.
 • तुमचे नाव एम्प्लॉयमेंट ऑफिस मध्ये रजिस्टर असणे आवश्यक आहे.( नसल्यास एम्प्लॉयमेंट ऑफिस मध्ये रजिस्टर करून घेणे )

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • महाराष्ट्राचे आधार कार्ड
 • महाराष्ट्राचे मतदान ओळखपत्र
 • महाराष्ट्राचे पॅन कार्ड
 • महाराष्ट्राचे रहिवासी दाखला
 • महाराष्ट्राचे जन्म प्रमाणपत्र
 • महाराष्ट्राचे शाळा सोडल्याचा दाखला ( किमान १२ वी उत्तीर्ण )
 • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 • महाराष्ट्राचे बँक पासबुक
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईज फोटो, ई-मेल

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी अर्ज कसे करावे

 • सर्वप्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://www.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देणे.
 • वेबसाईटच्या होम पेज वर तुम्हाला ‘ उमेदवार लॉग-इन’ पर्याय दिसेल तिथून तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल नाव, मोबाइल नंबर, जन्मतारीख, आधार क्रमांक इत्यादि.
 • या पेज वरची सर्व माहिती भरून झाल्यावर Next वर क्लिक करावे लागेल ज्यानंतर तुम्हाला दिलेल्या नंबर वर OTP येईल.
 • आता हा OTP टाकून तुम्ही तुमचा महाराष्ट्र बेरोजगार भत्ता फॉर्म online सबमिट करू शकता.
 • अशा प्रकारे तुमची रजिस्ट्रेशन/नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि अशा प्रकारे तुम्ही सहजपणे आपला अर्ज भरू शकता.

FAQ

१ ) महाराष्ट्र बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी वयाची अट किती आहे ?
ANS : महाराष्ट्र बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी वयाची 21 ते 35 वर्षांची वयोमार्यादा दिली आहे.

२ ) महाराष्ट्र बेरोजगार भत्ता नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईट कोणते ?
ANS : https://www.mahaswayam.gov.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here