IB ACIO Result 2024: IB ACIO चे निकाल येथे पहा

IB ACIO निकाल –IB ACIO-II / Executive 2024 17 आणि 18 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे उद्दिष्ट गृह मंत्रालयाच्या (MHA) अंतर्गत गुप्तचर ब्युरोमध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड-II / कार्यकारी या पदासाठी 995 रिक्त जागा होते.

ib acio result 2024

टियर 1 संगणक-आधारित चाचणी (CBT) मध्ये सहभागी झालेले उमेदवार निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. IB ACIO निकाल 2024 अपेक्षित तारीख ठरवण्यात आली आहे

IB ACIO 2024 टियर 1 परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर PDF स्वरूपात प्रकाशित करणे अपेक्षित आहे: https://www.mha.gov.in/. उमेदवारांना मदत करण्यासाठी, आम्ही IB ACIO निकाल आणि कट-ऑफ गुण तपासण्याच्या स्टेप सह निकालांची अपेक्षित तारीख देत आहोत.

Answer Key ची लिंक 23 जानेवारी रोजी जारी करण्यात आली आहे. खाली, तुम्हाला IB ACIO 2024 साठी लॉगिन लिंक सापडतील. तुमची Answer Key तपासण्यासाठी, फक्त तुमचा ‘यूजर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ वापरून लॉग इन करावे लागेल

IB ACIO Answer Key Login Link 2024

१) गृह मंत्रालयाच्या (MHA) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२) “भरती” विभागामध्ये पहा.

३) IB ACIO Tier-1 निकाल 2024 साठी खाली लिंक दिलेल आहे

४) लिंकवर क्लिक करा आणि निकाल PDF स्वरूपात डाउनलोड करा.

५) निकाल PDF मध्ये तुमचा रोल नंबर किंवा नाव टाकावे.

IB ACIO Login Link 1Click Here
IB ACIO Login Link 2Click Here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here