CBSE Admit Card 2024:CBSE 10 वी, 12 वी बोर्डाचे परीक्षा प्रवेशपत्र जाहीर, असे डाउनलोड करा

10वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत आणि 13 मार्च 2024 पर्यंत चालणार आहेत, तर 12वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत चालतील.

cbse admit card

CBSE Class 10th, 12th Admit Card 2024 Released

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2024 साठी प्रवेशपत्रे जाहिर केले आहेत. CBSE शाळा या वर्षी बोर्डाच्या परीक्षा घेणाऱ्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र शाळेतून घ्यावे लागेल.

how to download CBSE Class 10th, 12th Admit Card 2024

१) सर्व प्रथम CBSE च्या अधिकृत साइट cbse.gov.in वर जा.

२) होमपेजवर उपलब्ध परीक्षा लिंकवर क्लिक करा.

३) एक नवीन पेज उघडेल जिथे शाळां शाळेची लिंक निवडावी लागेल.

४) यानंतर CBSE Admit Card 2024 लिंकवर क्लिक करा.

५) लॉगिन माहिती म्हणजेच स्वतःच यूजर आणि पासवर्ड टाका

६) व नंतर सबमिट वर क्लिक करा.

७) असे केल्याने CBSE प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

८) ॲडमिट कार्ड माहिती तपासा आणि डाउनलोड करा.

CBSE Admit Card 2024 Highlights|बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत

10 वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत आणि 13 मार्च 2024 पर्यंत चालणार आहेत, तर 12 वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत चालतील. CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या दोन्ही परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील. CBSE 10वी, 12वी प्रवेशपत्र 2024 मध्ये विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र, माहिती देण्याची वेळ आणि महत्त्वाच्या सूचनांचे माहिती दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here