कॅनरा बँक 5 मिनिटात 85000 रुपये पर्यंत Personal Loan देत आहे

भारतात कर्ज घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. 10 पैकी जवळपास 7 लोक त्यांच्या आयुष्यात कधीतरी कर्ज घेतात. लोक चांगल्या कारणांसाठी कर्ज घेतात – मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, घराचे बांधकाम इ. कॅनरा बँक फक्त 5 मिनिटांत त्वरित Personal Loan उपलब्ध करून देत आहे. तुम्हाला फक्त ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

personal loan

कॅनरा बँकेच्या Personal Loan साठी कोण पात्र आहे|Canara Bank Personal Loan

१) तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे

२) तुमचे वय 25 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे

३) तुम्ही कंपनी कायदा 2023 अंतर्गत नोंदणीकृत सरकारी संस्था किंवा खाजगी कंपनीचे कर्मचारी असणे आवश्यक आहे

४) बँक कर्ज घेण्यासाठी, तुमचा CIBIL स्कोर 750 पेक्षा जास्त असावा. तुमचे मासिक उत्पन्न 25,000 रुपयांपेक्षा कमी नसावे.

कॅनरा बँकेच्या Personal Loan साठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. मोबाईल नंबर
  4. ई – मेल आयडी
  5. पॅन कार्ड
  6. पत्त्याचा पुरावा
  7. 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

कॅनरा बँक Personal Loan व्याज दर

कॅनरा बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 11.75% ते 16.25% पर्यंत आहे. परतफेडीचा कालावधी 12 महिने ते 60 महिन्यांपर्यंत असतो. कॅनरा बँक 10 लाखांपर्यंत Personal Loan देते.

1 लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावरील EMI दार महिन्याला 2149 रुपये असेल. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1% आहे. तुम्ही 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज ऑनलाइन घेऊ शकता. 2 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी, तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागेल.

कॅनरा बँक Personal Loan घेण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या.

१) कर्जाची रक्कम ५ मिनिटांत मंजूर होते

२) कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही

३) नियमित व्याज दर

४) कागत पात्राची झणझड नाही

५) सुट्ट्या, लग्न इ.साठी वापरू शकता.

६) कमी emi मध्ये लोन घेऊ शकता

७)परतफेड कालावधी 5 वर्षांपर्यंत

कॅनरा बँक Personal Loan साठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

१) Play Store वरून Canara Bank ai1 मोबाइल बँकिंग App डाउनलोड करा

२) App मधील कर्ज विभागात जा

३) Personal Loan या पर्यायावर क्लिक करा

४) तुमच्या कर्जाचा उद्देश निवडा – शिक्षण, आरोग्य, विवाह इ.

५) आवश्यक माहितीसह अर्ज भरा

६) व आवेदन सादर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here