Bombay HC Admit Card 2024: मुंबई उच्च न्यायालयाने विविध पदांच्या भरतीसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत, परीक्षेची तारीख पहा.

Bombay HC Admit Card 2024: मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल स्क्रीनिंग चाचणी 2024 साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. उमेदवार थेट लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

bombay hc admit card

Bombay HC Admit Card 2024 Download Link

मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल स्क्रीनिंग परीक्षा म्हणचेच संगणकावर घेण्यात येईल 2024 साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केला आहे, ते येथे दिलेल्या थेट लिंकवरून हॉल तिकीट तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी परीक्षा 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाईल.

Bombay High Court Exam admit card कसे डाउनलोड करावे

उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेली स्टेप फॉलो करावे

सर्वप्रथम bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

येथे होमपेजवर, “नोटिस – स्क्रीनिंग टेस्ट, ॲडमिट कार्ड, मॉक टेस्ट लिंक” वर क्लिक करा.

स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.

नवीन पेजमध्ये आपले लॉगिन माहिती टाकावे लागेल.

नंतर प्रवेशपत्र दिसेल आणि डाउनलोड करा व त्याची हार्ड कॉपी प्रिंट करा.

Bombay High Court Admit Card 2024Check Download Link

Junior Clerk Mock Test Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here