जण धन खाते म्हणजे काय |What is Pradhan Mantri Jan-Dhan Yojana 2022

प्रधानमंत्री जण धन खाते भारत सरकारने गरिबी दूर करण्यासाठी आर्थिक समावेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वर्णन केले आहे. मोठ्या संख्येने लोक आर्थिक सेवांपासून वंचित राहिल्यास आपल्या देशाच्या विकासाला खीळ बसेल. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेची गरज होती, जेणेकरून प्रत्येकाला त्यातून लाभ आणि विकासाचा भाग घेता येईल.ही भारताची एक आर्थिक क्षेत्राची वित्तीय समावेशन योजना आहे ज्याद्वारे,बँक बचत व जमा खाते,प्रदान, जमा करणे विमा व पेन्शन या आर्थिक सेवा एकाच परवडणाऱ्या रितीने हाताळता येतात.याचे विमोचन पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे २८ ऑगस्ट २०१४ ला करण्यात आले

प्रधानमंत्री योजने अंतर्गत जण धन खाते कसे काढावे

जन धन खाते काढण्यासाठी सर्व प्रथम आपले गाव ज्या शाखेच्या अंतर्गत शाखेत समावेश असेल अशा शाखांमध्ये जाऊन तेथील कर्म चारी अन्यथा मॅनेजरला भेट दयावे आणि आपले जनधन खते बद्दल माहिती विचारून व आपल्या प्रश्नांचे निराकरण करावे म्हणजेच जन धन खाते काय आहे हे समजून घेने त्या नंतर जण धन खाते उघडण्यास सक्षम राहावे कारण जण धन खाते असे खाते आहे की जे  व्यक्ति  गरीब आणि आर्थिक दुष्टीकोनातून दुर्बल आहे अशा ना या  योजनेचा लाभ घेता यावे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे

जण धन खातेचा लाभ काय आहे

जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. तसेच सर्व जन धन खातेदारांना 1,00,000 रुपयांचा अपघाती विमा आणि 30,000 रुपयांचा सर्वसाधारण विमा दिला जातो

जन धन खाते काढण्यासाठी लागणारे कागद पत्र

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. ड्रायव्हिग लाईसेंस
  4. वोटर आईडी कार्ड
  5. पासपोर्ट
  6. नरेगा कार्ड
  7. मोबाईल नंबर

जनधन योजनेत ओव्हरड्राफ्ट ची सुविधा आहे काय । ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय

ओव्हरड्राफ्ट म्हणजे अशी एक सुविधा आहे कि बँकेकडून खातेधारकाला या अंतर्गत एक प्रकारे लोन ची सुविधा दिली जाते बँकेत असलेल्या बॅलेन्स पैकी जास्त पैसे खातेधारकाला काढता येते आणि त्या पैसाला काळाच्या अवधीमध्ये परत  करणे यालाच ओव्हरड्राफ्ट असे म्हटले जाते

जर तुम्हाला बँकेची ओव्हरड्राफ्ट सुविधा घ्यायची असेल तर तुमचे खाते ६ महिने जुने असावे. अन्यथा, तुम्हाला 10,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकणार नाही. अशा स्थितीत तुम्हाला रु. पर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा नक्कीच मिळू शकते.

जुन्या बचत खात्याला जनधन खात्या मध्ये रूपांतर असे करा

सर्व प्रथम शाखेत जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्याला भेट दया  त्यानंतर । एक फॉर्म भरा आणि त्या मध्ये RuPay कार्ड साठी तसेच Debit कार्ड असे त्या फॉर्ममध्ये समावेश करा त्या नंतर तुम्हाला योजनेच्याआधारे जनधन खात्यामध्ये रुपांतर केले जाईल

पी.आय.एन.(PIN) म्हणजे काय

एटीएम कार्डचा वापर करुण खात्यातून रोख रकम काढण्यासाठी POS मशीनद्वारा काही खरेदी करताना खातेदाराने स्वतः निर्माण केलेल्या कोड नंबर म्हणजे व्यक्तिगत ओळख क्रमांक (त्यालाज इंग्रजी मध्ये Personal Identification Number म्हटले जाते

प्रधानमंत्री जन धन योजना टोल फ्री नंबर

प्रधानमंत्री जन धन योजनेबद्द्ल काही समस्या व् अडचणी किवा तक्रार माहिती  हवी असल्यास राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक १८००११०००१ अणि १८००१८०११११ या क्रमांकावर संपर्क करता येते

जनधन योजनेचे प्रमुख तपशील

वय खातेधारकांचे १० वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ति PMJDY योजनेअंतर्गत खाते उघडू शकते मात्र ,  जो पर्यंत ते १८ वर्ष होत नाही तो पर्यंत त्यांना अल्पवयीन मानले जाते व्यक्ति वयाच्या ६०वर्षापर्यंत जनधन योजनेचे खाते उघडू शकतात

काही महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे दिले आहे

  1. PMJDY या योजनेअंर्तगत उघडलेल्या खात्यामध्ये किमान शिल्लक रकम ठेवणे बंधन कारक नाही
  2. PMJDY योजनेअंर्तगत बँक खात्यात जमा केलेल्या रकमेवर ४% p.a व्याज मळते
  3. योजनेत INR १  लाखाचा अपघाती विमा संरक्षण आहे
  4. व्यक्ती विमा आणि पेंशन संबंधित योजनांमध्ये प्रवेश करू शकते
  5. सरकारी योजनेचा लाभ थेट लाभार्त्याच्या खात्यात होतो
  6. घरातील महिलांना INR ५,०००पर्यंत ओव्हरड्राफ्टसुविधेची परवानगी आहे
  7. लाभार्थ्याला मृत्यूनंतर INR ३०,००० चे जीवन स्वरंक्षण देखील प्रदान करते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here