RRB Technician 9,000 हजार पदांसाठी मेगा भरती जाहीर कसे करावे अर्ज जाणून घ्या

रेल्वे भर्ती बोर्ड (RRB), बंगलोरने Technician भरतीसाठी मेगा भरती प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार ज्यांना भारतीय रेल्वेमध्ये त्यांचे करियर बनवायचे आहे ते या लेखातील RRB Technician Recruitment संबंधित सर्व माहिती तपासू शकतात.

rrb technician recruitment1

RRB Technician Recruitment 2024

रेल्वेत भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे 2024 साठी RRB Technician Recruitment मोहीम सुरू करण्यासाठी सज्ज आहे, जे देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करणे आवश्यक आहे.

रिक्त पदांची नेमकी संख्या आणि नोकरीबद्दल माहिती देणारी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली नसली तरी, सूत्रांचे म्हणणे आहे की विविध Technician शाखांमध्ये हजारो पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या Technician आणि engineering यांच्या साठी मोठी संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

भारतीय रेल्वे भरती अधिकृत सूचना जाहीर

अधिकृत सूचनेनुसार, “RRB सध्या केवळ Technician च्या भरतीसाठी रोजगार अधिसूचना (CEN) जारी करण्यास तयार आहे. या संदर्भात भारतीय रेल्वेने ट्विट करून ही माहिती शेअर केली असून लवकरच भारतीय रेल्वेमध्ये Technician च्या पदांवर भरती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

RRB Technician Recruitment 2024 साठी माहिती अधिसूचना लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. अधिसूचनेत भरतीशी संबंधित सर्व माहिती जसे की पात्रता, पगार, निवड प्रक्रिया आणि इतर सर्व माहिती उपलब्ध असतील

Indian Railway Technician त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे

Technician साठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार खालीलप्रमाणे दिलेली आहे

10वी + 12वी
ITI
डिग्री
अभियांत्रिकी पदविका
अभियांत्रिकी पदवी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here