पिंपरी-चिंचवड (पुणे) महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ५४३ जागा

PCMC Recruitment 2022

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील आशा स्वयंसेविका (ASHA) पदांच्या एकूण १५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात अर्ज येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

pcmc recruitment

जाहिरात क्र.: 184/2022

Total: 543 (386+157) जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अतिरिक्त कायदा सल्लागार01
2विधी अधिकारी01
3उप मुख्य अग्निशमन अधिकारी 01
4विभागीय अग्निशमन अधिकारी 01
5उद्यान अधिक्षक (वृक्ष)01
6सहाय्यक उद्यान अधिक्षक02
7उद्यान निरीक्षक04
8हॉर्टिकल्चर सुपरवायझर 08
9कोर्ट लिपिक02
10ॲनिमल कीपर02
11समाजसेवक 03
12स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक41
13लिपिक213
14आरोग्य निरीक्षक13
15कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)75
16कनिष्ठ अभियंता (विद्युत) 18
Total386

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

स्वयंसेविका पदांच्या १५७ जागा
आशा स्वयंसेविका (ASHA) पदाच्या जागा

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १३, १४, १५, १६, १७, २०, २१ आणि २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये नमूद केलेल्या संबंधित पत्यावर अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here