Agnipath Scheme : संरक्षण मंत्री आणि तिन्ही सेवांच्या प्रमुखांनी आज भारतीय सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी मिळणार आहे.

लष्करात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या देशातील कोट्यवधी तरुणांशी संबंधित आज सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.