रवी राणा व बच्चू कडू यांची वाद विवादवरून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत घातली

मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात खोक्यांवरून वाद सुरु होता. व अशा वादावरून लोकांमध्ये गैर समज उत्पन्न होतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर रवी राणा यांनी चर्चा केली. त्यानतंर आता रवी राणांनी शब्द मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

ravi rana vs bachu kadu
Marathilive.in

माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर, शब्द परत घेतो. माझ्यासाठी हा विषय संपला आहे. परंतू, बच्चू कडू यांनीही आपले अपशब्द मागे घेतले पाहिजेत, असं रवी राणा यांनी मुलाखत दरम्यान स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी ‘सागर’ बंगल्यावर चर्चा केल्यानंतर रवी राणांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आणि प्रसार माध्यमाने आपल्या चुकीची माफी मागितली व रवी राणानी यावेळी विकासाचा आढावा घेऊन आपल्याला विकासाकडे लक्ष दिले पाहिजे कारण गेल्या अडीच वर्षमध्ये आपल्या महाराष्ट्राचे विकासामध्ये खंडन पडले असून आपल्याला वाद विवाद टाळले पाहिजे.
बच्चू कडू यांनीही त्यांच्या चुकीला माफी दिली व त्यांनी पुढील गोष्टींचा विचार करून किंवा कोणत्याही पाठ पुराव्या विना कोणावरही आरोप करणे हे चुकीचा असत त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या प्रति प्रश्न उठतो अद्याप अशा गोष्टीला काही अर्थ नसतो.
रवी राणा व बच्चू कडू यांच्या सह मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंडळ यांनी सरकारचे समर्थन केले पाहिचे नाही तर आपल्या वयक्तिक प्रश्नाचे वादीवाद करतांना आपल्या प्रगती आळा बसतो अशा मंडळ यांनी रवी राणा व बच्चू कडू याची समजूत घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here