गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस भरती बाबत मोठा घुलसा केला आहे. त्यांनी विधान सभेत विद्यर्थ्यांसाठी १४ हजार पद भरविण्याचे सांगितले आहे कारण कोरोनाच्या काळापासून अद्याप कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे त्यांनी विद्यर्थाना निराश होऊ नये कारण भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात येईल असे मा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे .
पुढील भरती प्रक्रिया दोन चरणामध्ये
विद्यर्थ्यांनच्या सोयीस्कर प्रक्रियेत पोलिस भरती केली जाणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे मैदानी चाचणीसह लेखी परीक्षा. असे भरती प्रक्रिया होणार असून पुढील भरती प्रक्रिया दोन चरणामध्ये घेण्यात येणार आहे १) पहिल्या चरणामध्ये ७ हजार पदाची भरती झाल्यानंतर दुसऱ्या चरणात आणखी ७ हजार पदाची भरती जिल्हानिहाय अशा प्रकारे संपूर्ण भरती प्रक्रिया होणार आहे.
विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न थांबवू नये. असे मा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे