Mahagram Registration कसे करावे संपूर्ण माहिती जाणून घ्या.

हॅलो मित्रानो मी आज तुम्हाला mahagram citizen connection काय आहे. व त्याचे फायदे काय ? या बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर या ब्लॉगवरची माहिती शेवट पर्यंत समजून घ्या. त्याचा प्रमाणे ग्रामपंचायतचे सर्व दाखले एकाच app मधून व घरी बसून कसे काढावे जाणून घ्या संपूर्ण माहिती खालील प्रमाण

mahagram registration कसे करावे संपूर्ण माहिती जाणून घ्या.

१) Mahagram registration करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला मोबाईलच्या प्ले स्टोर जा.
२) प्ले स्टोरवर Mahagram Citizen Connection या app ला सर्च करा व त्याला डाउनलोड करा आणि नंतर install करा.
३) Mahagram citizen connection या app मध्ये registration करण्यासाठी Dont have account registration यावर Click करा.

g
Marathilive.in

तुमच्या समोर नवीन इंटरफेस उघडेल व माहितीची तपशील दिल्याप्रमाणे माहिती भरावे.

ggg
Marathilive.in

वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल.

नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक टेक्स मेसेज येईल या मेसेज मध्ये तुमचा युजर आयडी व पासवर्ड दिला जातो त्यानंतर ( mahagram citizen connection) एप्लिकेशन युज करता येईल.

युजर आयडी व पासवर्ड टाकल्या नंतर तुमचे होम पेज उघडेल नंतर पुढील सेवा पाहायला मिळेल

दाखले / प्रमाणपत्र
कर भरणा
व्यवहार इतिहास
ग्रा. प. पदाधिकारी
आपले सरकार सुविधा
सूचना पेटी

दाखले / प्रमाणपत्र :Certificate

दाखले प्रमाणपत्र या टयाबावर Click केल्यानंतर पुढील प्रमाणे माहिती दिसेल

  1. जन्म नोंदणीचा दाखल / Birth Certificate
  2. मृत्यू नोंदणीचा दाखला / Death Certificate
  3. विवाह नोंदणीचा दाखला / Marriage Certificate
  4. दारिद्रय रेषेखालील दाखला / Certificate Below Poverty Line
  5. असेसमेंट उतारा / Assessment Transcript

कर भरणा : Payment of Tax

या सेवा मध्ये तुम्हाला इतर कोणतेही ग्रामपंचायतमध्ये जाण्याची आवश्यकता नाहि ते आपण कर भरणावर या वरून टॅक्स & कर भरू शकता

व्यवहार इतिहास : Transaction History

mahagram citizen connection या मध्ये जे काही कामे केले जातील त्याचे संपूर्ण तपशील पाहायला मिळणार त्याचा फायदा असा होणार आहे कि ग्राहकांना आपले तपशील शोधण्यास सुलभता येईल व पुन्हा त्याला संपूर्ण dada पाहायला मिळेल.

ग्रा. प. पदाधिकारी : Grampanchayat Officer

या ट्याबच्या माध्यमातून आपल्याला ग्रामपंचायत मध्ये कोण कोणते पदाधिकारी आहे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती सहजरित्या पाहू शकतो तसेच ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य बॉडी व इतर अन्य कर्मचारी बद्दल पाहायला मिळते.

mhagram
Marathilive.in

आपले सरकार सुविधा : Your Government facility

Central CSC Service

1) PMFBY 7) PMSYMY
2) PMKMY8) Birth/Death Certificate
3) Ayushman Bharat9) Digital Locker
4) E-Shram10) PAN
5) Passport11) FSSAl License Applicaton
6) FSSALl License certificate12) Jeevan Praman

MH State G2C Services

E-District Maharashtra State Services (389)

CSC B2C Services

Bus/Travel Ticket BookingFlight Ticket Booking
Mobile RechargeDTH Recharge
Life Policy PremiumMedical Policy Premium
LPG RefillingElectricity Bill
Fastag Top-Up

Banking AEPS Services | Mahagram aeps

या मध्ये बँकेचे इतर कामे जसे कि पैसे काढणे, पैसे जमा करणे ,बँक बॅलेन्स तपासणे, खाते काढणे, कर्ज सुविधा इत्यादी या मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

Digipay DipositeWithdrawal
RemittanceAccount Opening
IMPS TransactionBalance Enquiry
Loan

Health Service

  • Telemedicine
  • Allopathic
  • Health-Homeo
  • Dignostic Services

Pension

NPS

Swavalamban Contribution

Education Services

  • CSC Olympiad
  • PMGDISHA
  • TEC
  • Basic Computer Course
  • Cultural Servey
  • Arogy SETU & Sanjeevani APP Installation to Citizens
  • E-Commerce
  • Grameen E-store
  • VLE Bazar
  • Kisan eStore

Egram Swaraj Application Modules

  • GPDP-Online Arakhada Uploading & Data Entry
  • Priasoft Vouchers entries & closing
  • Area Profiler
  • Panchyat Citizen Charter
  • Covid Dashboard Data entry
  • PFMS & Account Mapping DSC registeration
  • Panchayt Profile Updation
  • National Panchayt Portal GP-Wise content Uploading
  • INDIA@75 Events Uploading
  • Action Soft & Maction Soft
  • National Asset Directory
  • Service Plus
  • Gram Manchitra (GIS Application)

सूचना पेटी : Notification Box | mahagram complaints

या टयाब मध्ये तुम्हाला आपल्या गावातील आपत्कालीन असो किंवा चांगल्या सुचणे बद्दल माहिती तसेच घर टॅक्स, पाणीपट्टी , ग्रामपंचायतीतर्फे गावातील योजना या सूचना पेटीमध्ये आपण ते लिहून ग्रामपंचायत पर्यंत पोहचवण्याचे काम करू शकतो.

सूचना

तर मित्रानो Mahagram Registration संपूर्ण माहिती कशी कशी वाटली. जर तुम्हाला हि माहिती समजली असेल तर कमेंट करून नक्की सांगा.
अशाच नवनवीन माहितीसाठी Marathilive.in या संकेत स्थळाला भेट देत राहा

FAQ

१) mahagram citizen connection हे काय आहे ?
Ans : mahagram citizen connection हे एक Mobile App आहे ज्या मध्ये ग्रामपंचायतमधील संपूर्ण माहिती तपासता येते

२) mahagram citizen connection मध्ये कोण कोणते कामे करता येते ?
Ans :जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह दाखला दारिद्रय रेषेखालील दाखला अशा प्रकारे अनेक कामे पाहायला मिळते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here