UPI आयडी शोधणे किंवा तो बदलणे संपूर्णे माहिती जाणून घ्या मराठी मध्ये  

हॅलो मित्रानो मी आज तुमच्या दैनंदिन जीवनातील उपयोगी आणि आपल्याला आवडेल अशा technical व त्या मध्ये सगळ्यांचा intreast  बनलेला आहे अशा ऑनलाईन प्रणाली बद्दल माहिती सांगणार आहे. मित्रानो मी तुम्हाला लेखच्या माध्यमातून माझ्या जवळ असलेले ज्ञान देण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. आणि त्या लेखाला लिहण्यासाठी व तुमच्या पर्यंत अचूक पणे माहिती पोहचवण्यासाठी आम्हाला खूप महेनत करावे लागते. व  हाच आमचा उद्देश नेहमीच असतो

upi mobile app 1
Marathilive.in

तर चला वळू या आपल्या मुद्याकडे तुम्ही UPI हे शब्द तुमच्या कानावर पडले असेल किंवा कदाचित वापरले पण असाल. आणि मी सुद्धा त्या बद्दलच माहिती सांगणार आहे

UPI म्हणजे काय

UPI हि बँकिंग प्रणाली आहे. त्याच्या मदतीने बँकिंग व्यहार तसेच ऑनलाईन पेमेंट म्हणजेच लेन देन आपल्याला डिजिटल मध्यमाने करता येते. UPI हि प्रणाली सुरुवातीच्या काळामध्ये उपलब्ध नसल्यामुळे व्यक्तीला बँकेत जाऊनच आपले बँकिंग व्यहार करावे लागत असे. त्या मुळे व्यक्ती दिवसभर बँकेच्या रांगेत उभा राहत असे

What Is UPI Full Form | UPI चा पूर्ण स्वरूप काय आहे

UPI चा अर्थ व UPI च पूर्ण स्वरूप – “Unified Payments Interface” युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस” म्हणून ओळखला जातो. ही एक डिजिटल बँकिंग प्रणाली आहे ज्याद्वारे ऑनलाइन पेमेंट अप्लिकेशनप्द्वारे पैशांचे व्यवहार करता येतात. तथापि, Google Pay, Phone pay किंवा Paytm इत्यादींवर बँकिंग खाते जोडण्यासाठी, तुमच्या बँकेने UPI द्वारे पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा प्रदान करणे केले आहे.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

How To use UPI Payment | UPI पेमेंट कसे वापरावे

UPI पेमेंट हे डिजिटल सेवा असून याचा उपयोग आपण अप्रत्यक्ष स्वरूपाने वापरले जाते म्हणजेच. कॅशलेस अर्थव्यवस्था स्थापन करण्यासाठी,  भारत सरकारने UPI पेमेंट सुरू केले. ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि देशाला डिजिटल इंडियाकडे नेण्यासाठी, UPI पेमेंट सारखे अनेक कार्यक्रम सरकार राबवत आहेत. UPI पेमेंट वापरण्यावर केंद्र सरकारकडून कॅशबॅक ऑफर देखील दिली जाते. जेणेकरून अधिकाधिक लोक कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जातील.

How To Make UPI ID|UPI आयडी कसे बनवायचे

  • तुम्हाला UPI आयडी कसा तयार करायचा हे जाणून घ्यायचे असल्यास, तुम्हाला UPI आयडी तयार करण्यासाठी या पुढील पायऱ्या फॉलो कराव्या लागतील:
  • सगळ्यात अगोदर आपल्या स्मार्ट मोबाइल मध्ये जो कोणता मोबाईल नंबर असेल त्याला नोंद करणे आवश्यक आहे
  • व नंतर तुम्हाला भीम App किंवा इतर कोणतेही डिजिटल पेमेंट App डाउनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला App मध्ये UPI चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला ‘Link With Your Bank Account‘ चा पर्याय मिळेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बँकेशी जोडलेला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर ‘Verify Your Mobile Number‘ चा पर्याय दिसेल
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस येईल, तो आपोआप UPI वर पाठवला जाईल आणि तुमचा नंबर सत्यापित केला जाईल.
  • एकदा नंबरची पडताळणी झाल्यानंतर, तुमचा UPI आयडी (VPA) तयार होईल.
  • त्यानंतर तुम्हाला बँकेचे तपशील टाकावे लागतील आणि पिन तयार करावा लागेल.
  • महत्वाचा मुदा म्हणजे पिन तयार करत असताना स्वतःची जन्म तारीख किंवा ATM चा पिन असे पिन तयार करू नये

Best UPI Apps

  • Google Pay
  • Paytm App
  • BHIM UPI App
  • Phone Pay
  • Amazon Pay
  • Airtel Payments Bank Apps

Which banks have the facility of UPI |कोण कोणत्या  बँकांमध्ये UPI सुविधा उपलब्ध आहे

  1. Andhra Bank
  2. Axis Bank
  3. Bank Of Maharashtra
  4. Canara Bank
  5. Catholic Syrian Bank
  6. DCB Bank
  7. Karnataka Bank
  8. Union Bank of India
  9. United Bank of India
  10. Vijaya Bank
  11. Punjab National Bank
  12. Oriental Bank of Commerce
  13. TJSB
  14. Federal Bank
  15. ICICI Bank
  16. UCO Bank
  17. South Indian Bank
  18. HDFC Bank
  19. State Bank of India
  20. Standard Chartered Bank India
  21. Allahabad Bank
  22. RBL Bank
  23. IDFC Bank

How Does UPI Work |UPI काम कसे करते

UPI पेमेंट हे पुढील व्यक्ती च्या ID वर किंवा त्याचे खाते, UPI संबंधित मोबाईल नंबरच्या आधारावर काम करते. तुम्ही इतर नेट बँकिंगच्या द्वारे IMPS व RTGS  देखील वापरू शकता. IMPS ही एक सेवा आहे जी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहे. अर्थात तुम्ही ते कोणत्याही दिवशी वापरू शकता. त्या दिवशी सुट्टी असली तरी. तुम्ही UPI द्वारे पैशाचे व्यवहार सहज करू शकता.

What is the limit to send money from UPI|UPI द्वारे पैसे पाठवण्याची मर्यादा किती आहे?

UPI द्वारे पैसे पाठवण्याची मर्यादाही भारत सरकारने निश्चित केली आहे. UPI द्वारे, कोणताही नागरिक एका व्यवहारात ₹ 1,00,000 पेक्षा जास्त पैसे पाठवू शकत नाही. एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यासाठी तुम्हाला अनेक  UPI ID व्द्वारे पैसे पाठवावे लागतील.कारण कारण आता जास्तीत जास्त ३० ते ५० हजार रूपेय पाठवू शकतो व तसेच  किमान मर्यादा हे UPI ला लावल्यामुळे जास्त पैशाचा व्याहार बँकेच्या मार्फत करावे लागते

Benefits of using UPI Payment |UPI पेमेंट वापरण्याचे फायदे

  • UPI अॅप वापरण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे. की तुमच्याकडून व्यवहार करण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय कितीही रक्कम ट्रान्सफर करू शकता.पण आता मात्र UPI पेमेंट वापण्यावर सरकारने GST च्या स्वरूपात शुल्क आकारले आकारल्याचे दिसत आहे
  • UPI सह तुम्ही रिअल टाइममध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता.
  • तुम्ही कधीही UPI वापरू शकता. सुट्टी असली तरी.
  • UPI द्वारे पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला पेमेंट प्राप्तकर्त्याच्या बँक तपशीलांची किंवा वैयक्तिक माहितीची आवश्यकता नाही.
  • UPI अतिशय सुरक्षित आहे. आणि ते वापरण्यासाठी, तुम्हाला तुमची बँक माहिती कोणाशीही शेअर करू शकता
  • UPI पेमेंट मुळे क्षणात कोणतेही व्यहार करू शकता व वेळेची बचत सुद्धा होते
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

निष्कर्ष

आजच्या लेखामध्ये UPI ID चे माहिती  पाहिले आहे . मला आशा आहे की  UPI ID Information in Marathi हे पूर्णपणे समजले आहे. मला शक्य आहे तितकी माहीती देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

आपल्याला जर या UPI ID बद्दल माहिती योग्य प्रकारे मिळाले असेल तर सोशल मीडिया द्वारे मित्रांना हा लेख पाठवायला विसरू नका. लेख संबंधित काहीही अडचण किंवा शंका असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आपली समस्या नक्कीच सोडवली जाईल.

FAQ

१ ) तुमचा UPI नंबर कसा ओळखायचा?
Ans : सर्व प्रथम तुमचे Google Pay App उघडा, नंतर उजवीकडे वरच्या बाजूला दिलेल्या प्रोफाइलवर क्लिक करा. त्याच्या बँक खात्यावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला ज्या बँक खात्याचा UPI आयडी पहायचा आहे त्यावर क्लिक करा.

२ ) UPI चा अर्थ काय?
Ans : UPI म्हणजे युनिफाइड पेमेंट इंटरफेस, जी एक बँकिंग प्रणाली आहे. याद्वारे आपण कोणालाही ऑनलाइन पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतो.

३) माझा UPI आयडी प्रदान करणे सुरक्षित आहे का?
Ans : UPI हा व्यवहार करण्याचा एक सुरक्षित मार्ग आहे. कोणीतरी तुमच्या बँकेच्या तपशीलाचा गैरवापर करत असल्याची काळजी न करता तुम्ही तुमचा आयडी पाठवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here