अमरावती : चांदुर बाजार तालुक्यातील वणी या गावात काही घरांना दुपारी १२ च्या दरम्यान अचानक आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दोन ते तीन घरांना आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यात अरूनभाऊ मानकर यांचे घर जळन खाक झालेे. तसेच गजानन फुले यांचा ट्रॅक्टर पण जळला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या.अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्धा तास मेहनत घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे, यात मुक्या जनावरांचा देखील समावेश आहे, दोन गाई चा होरपळून मृत्यु झाला, त्यातील एक गाई काही दिवसांनी धुधारू होणार होती,एक ट्रॅक्टरही भीषण पने जळाला आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे, यात मुक्या जनावरांचा देखील समावेश आहे, दोन गाई चा होरपळून मृत्यु झाला.
हे पण वाचा :
- उद्योग आधार नोंदणी: ऑनलाइन अर्ज करा | Udyog Aadhaar MSME Registration
- तमिलनाडु मध्ये ‘ओमिक्रॉन’ विस्फोट: एकाच दिवशी आले 33 नवीन प्रकरण
- E-Shram Portal ऑनलाइन अर्ज: असे मोफत ई-श्रम कार्ड मिळवा
त्यातील एक गाई काही दिवसांनी धुधारू होणार होती,एक ट्रॅक्टरही भीषण पने जळाला.आगीची तीव्रता जास्त असल्याने संपूर्ण परिसरात आगीचे लोळ पसरलेले पाहायला मिळतात. घरातील जीवनावश्यक वस्तू जळू राख झाले आहे,महत्वाचे म्हणजे घरातील अती महत्वाचे कागदपत्र आधार कार्ड,राशन कार्ड, इलेकशन कार्ड इत्यादी अनेक वस्तू जळून राख झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आणि या घटनेचं पंचनामा केला, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.